All Posts

परळीच्या विकासासाठी आणि स्मृती जतनासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची घेतली भेट ! *_परळीत ४८ कोटींचा ‘काँक्रीट’ घोटाळा? नद्यांचे अस्तित्व पुसण्याचा घाट माजी नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा_*

परळीच्या विकासासाठी आणि स्मृती जतनासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची घेतली भेट ! *_परळीत ४८ कोटींचा ‘काँक्रीट’ घोटाळा? नद्यांचे अस्तित्व पुसण्याचा घाट माजी नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा_* ​”पर्यावरण वाचवा, परळी वाचवा” असा सूर आता शहरातील जागरूक नागरिकांमधून उमटत आहे. ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकनेते स्व.…

*मराठा भवन विषयी बेमुद्दत ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस* *मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – आंदोलनकर्त्यांचा निर्धार*

  परळी : “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. नगर परिषद समोर सुरु असलेले बेमुद्दत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरु…

मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेत कोट्यवधींचा अपहार; मॅनेजरसह तिघांना अंबड पोलिसांकडून अटक*

*मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेत कोट्यवधींचा अपहार; मॅनेजरसह तिघांना अंबड पोलिसांकडून अटक*   अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके   अंबड : येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेत ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला मारून सुमारे १६ कोटी ४१ लाख ६५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात…

शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी – धनंजय मुंडे*

*शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी – धनंजय मुंडे* *हजारो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक; लेखी पत्राद्वारे पणन मंत्री जयकुमार रावल यांना केली मागणी* परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारने शासनामार्फत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन – नाफेड द्वारा शासकीय दराने सुरू केलेली चना (हरभरा)…

शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी – धनंजय मुंडे*

  *हजारो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक; लेखी पत्राद्वारे पणन मंत्री जयकुमार रावल यांना केली मागणी* परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारने शासनामार्फत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन – नाफेड द्वारा शासकीय दराने सुरू केलेली चना (हरभरा) खरेदी २९ एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश होते मात्र सदर हमीभाव खरेदी पोर्टल…

शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी – धनंजय मुंडे*

*शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी – धनंजय मुंडे* *हजारो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक; लेखी पत्राद्वारे पणन मंत्री जयकुमार रावल यांना केली मागणी* परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारने शासनामार्फत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन – नाफेड द्वारा शासकीय दराने सुरू केलेली चना (हरभरा)…

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा : परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानुमते अनेक महत्त्वाचे निर्णय !*

*नगर परिषदेची सर्वसाधारण सभा : परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानुमते अनेक महत्त्वाचे निर्णय !* (more…)

*मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक याविषयी परळी नगर परिषदेची अना

*मराठा भवन व राजमाता जिजाऊंचे स्मारक याविषयी परळी नगर परिषदेची अनास्था* *सकल मराठा समाज आक्रमक, ११ मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलचा ईशारा* परळी : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी तात्काळ निर्णय घ्यावा याकरिता मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकल…

*न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले*

*परळी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन बागवाले यांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल* परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी वैजनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते तथा…

भादेकरांच्या मनी…’क्या हुवा तेरा वादा’…. शुद्ध जारचे मोफत पाणी घरोघरी पुरविण्याची घोषणा हवेतच विरली…!पाच वर्षे आश्वासनांवरच सरली… तिसऱ्या शुद्ध जारच्या पाणी फिल्टरचे लोकार्पण.

बी.डी.उबाळे औसा: औसा तालुक्यातील भादा येथे नुकतेच तिसऱ्या शुद्ध जारचे पाणी फिल्टरचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. आणि होत असलेली गावची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.पण गेल्या पंचवार्षिक योजनेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असताना माजी उपसरपंच यांनी जागृत देवस्थान नागोबा मंदिरासमोर झालेल्या जाहीर निवडणूक सभा, जाहीरनाम्यामध्ये प्रचारादरम्यान जाहीर भाषणामध्ये “भादेकरांसाठी शुद्ध…