काॅंग्रेस कडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी प्रा.कैलास राठोड यांना..?
लोकसभा निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. हिंगोली लोकसभेचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त असल्याने हा गुंतागुंतीचा मतदार संघ असून अनेक मातब्बर नेते आपले नशीब आजमावण्यासाठी ईच्छूक आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात हदगाव,हिमायतनगर,किनवट,माहूर,महागाव,उमरखेड, कळमनुरी,औंढा,वसमत, हिंगोली,सेनगाव अशा एकूण अकरा तालुक्याचा समावेश…

