*मराठा भवन विषयी बेमुद्दत ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस* *मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – आंदोलनकर्त्यांचा निर्धार*
परळी : “मराठा भवन” व “बाल शिवबासह राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा पुतळा” याविषयी सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वै. नगर परिषद समोर सुरु असलेले बेमुद्दत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक ११ मे २०२६ पासून नगर परिषद कार्यालया समोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरु…

