All Posts

पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता एका क्लिकवर

परळी वैजनाथ: प्रतिनिधी…. परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे…

काॅंग्रेस कडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी प्रा.कैलास राठोड यांना..?

लोकसभा निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. हिंगोली लोकसभेचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त असल्याने हा गुंतागुंतीचा मतदार संघ असून अनेक मातब्बर नेते आपले नशीब आजमावण्यासाठी ईच्छूक आहेत.              हिंगोली लोकसभा मतदारसंघात हदगाव,हिमायतनगर,किनवट,माहूर,महागाव,उमरखेड, कळमनुरी,औंढा,वसमत, हिंगोली,सेनगाव अशा एकूण अकरा तालुक्याचा समावेश…

DS2″सारथी प्रोग्राम म्हणजे NEET च्या विद्यार्थ्यां साठी संजीवनी

DS2″सारथी प्रोग्राम म्हणजे NEET च्या विद्यार्थ्यां साठी संजीवनी जालना: प्रा दिनेश सरांच्या मार्गदर्शनाने आजवर डॉक्टर इंजिनियर घडवण्याचा मोलाच वाटा खूप मोठा आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘”DS2′” सार्थी प्रोग्राम राबविण्यात येत आहे NEET 2024 मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारची संजीवनी आहे मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘”DS2′”सारथी प्रोग्राम मध्ये…

अंजनी फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पाच दिवसीय बेसिक संगणकाचे प्रशिक्षण

अंजनी फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पाच दिवसीय बेसिक संगणकाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले दिनांक 10 ते 15 मार्चपर्यंत महिलांना पूर्णपणे संगणक प्रशिक्षक मोफत आहे आज प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे प्रशिक्षण केंद्र गांधी चमन सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन जुना जालना जास्तीत जास्त महिला…

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले डॉ. श्रीमंत कोकाटे

 विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का?. कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.            …

संभाजी ब्रिगेड महिला आघाडी ने दिला दिव्यांग तरुणीला आधार!

संभाजी ब्रिगेड महिला आघाडी ने दिला दिव्यांग तरुणीला आधार! महिला दिनी जिजाऊंच्या लेकींचे सामाजिक दायित्व जालना (प्रतिनिधी) : कर्तृत्ववान महिलांचा गौरव, सत्कार सोहळे, अशा विविध उपक्रमांनी महिला दिन सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत असतांना जालना शहरातील जिजाऊंच्या लेकींनी महिला दिनाचे औचित्य साधून दिव्यांग तरुणीला आधार देत आपल्या सामाजिक दायित्वाची प्रचिती…

येरवड्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या नावाखाली दिले जात कीड लागलेले धान्य.

येरवड्यातील अंगणवाडीत पोषण आहाराच्या नावाखाली दिले जात कीड लागलेले धान्य.. पुणे- येरवडा परिसरातील महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलाना पोषण आहार म्हणून बंद पाकिटात डाळ, चना आणि गहू देण्यात येतात मात्र या धान्याचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जाचा आहे हे जय जवान नगरमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना…

एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू

एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मौजे शिवणी हद्दीतील गट क्र. ६६२ मधील ताब्यात असलेली गायराण जमिनीवरील घर शेड पाडून लोखंडी पत्रे, अँगल तसेच उपजीविकेच्या वस्तू, साहित्य संसार उपयोगी वस्तू चोरी दरोडा घालून लंपास केल्याप्रकरणी माजी सैनिक…

एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू

एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मौजे शिवणी हद्दीतील गट क्र. ६६२ मधील ताब्यात असलेली गायराण जमिनीवरील घर शेड पाडून लोखंडी पत्रे, अँगल तसेच उपजीविकेच्या वस्तू, साहित्य संसार उपयोगी वस्तू चोरी दरोडा घालून लंपास केल्याप्रकरणी माजी सैनिक…