एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू
बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मौजे शिवणी हद्दीतील गट क्र. ६६२ मधील ताब्यात असलेली गायराण जमिनीवरील घर शेड पाडून लोखंडी पत्रे, अँगल तसेच उपजीविकेच्या वस्तू, साहित्य संसार उपयोगी वस्तू चोरी दरोडा घालून लंपास केल्याप्रकरणी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे मागील एक महिन्यापासून बेमुदत उपोषण सुरू होते. मात्र प्रशासनाने कसलीही दखल…
