बीड जिल्हा

बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ऋषिकेश फड व किरण गिरामयांचा सत्कार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील किरण गिराम व ऋषिकेश फड यांनी औरंगाबाद येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मराठवाड्यात व्दितीय क्रमांक
औरंगाबाद

शरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी
परळी (प्रतिनिधी)औरंगाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत परळी येथील ऋषीकेश बाबासाहेब फड याने 55 किलो वजनी गटात
परभणी

राष्ट्रचेतना महायज्ञास सोनपेठ येथे सुरुवात…!
सोनपेठ/मंजूर मूल्ला : राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या पुण्य स्मरणार्थ सूर्योदय परिवाराच्या वतीने राष्ट्रचेतना महा यज्ञास रक्तदानाने सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसंत
जालना
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्याने तज्ञ वकील नियुक्त करावे: संतोष जमधडे यांची मागणी
जालना ( प्रतिनिधी) : राज्यातील व्हिजेएनटी, एसबीसी या उपघटकांचा ही ओबीसीत समावेश होत असल्याने मुळ ओबीसींना केवळ १७ टक्के आरक्षणाचा
नांदेड

महादेवरावजी तेलकर एक कुशल संघटक ;रामदास पेंडकर!
नांदेड : कैलास नगर येथेभावसार सेना सेवा समिती च्या वतीनेथोर समाजसेवक श्री. महादेवरावजी तेलकर यांची 166 वि.जयंती आनंदात, उत्साहात साजरी
