माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे यांना मातृशोक

गंगाखेड दि 20 – गंगाखेडचे माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे यांच्या मातोश्री उषाबाई माणिकराव केंद्रे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. आज दुपारी 2 वाजता गंगाखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

175 Views

Leave a Reply

Your email address will not be published.