युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी लाॅक डाऊन च्या काळात कामाव्यतिरिक्त मिळालेला संपूर्ण वेळ शेतीकामात घातला

दिपक मापारी ता. रिसोड जिल्हा वाशिम वाशिम-जिल्ह्यातील येवती ता. रिसोड येथील रहिवासी असलेले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी शिंदे लाॅक डाऊन च्या काळात कामाव्यतिरिक्त मिळालेला संपूर्ण वेळ मी आणि माझा भाऊ अनिल आम्ही दोघांनी आधुनिक शेतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामार्फत आमच्याकडे असलेल्या ग्रीन हाउस मध्ये सिमला मिरची चा प्रयोग हाती घेतला फळ तोडणी सुरू करण्यापूर्वी आज आमच्या ग्रीन हाऊस मधील सिमला मिरचीचा क्रॉप 24 जुलै तपासणीसाठी जिल्हा कृषी उपविभागीय अधिकारी चौधरी साहेब व तालुका कृषी अधिकारी घोलप मॅडम व मंडळ कृषी अधिकारी मिसाळ साहेब व रणवीर साहेब व शिरसाट साहेब यांनी तपासणी केली त्यावेळी सिमला मिरचीची परिस्थिती बघून समाधान व्यक्त करून पीक पद्धत व नियोजनाबद्दल कौतुक केले

67 Views

Leave a Reply

Your email address will not be published.