शौर्य पेट्रोलियमच्या वतीने मास्कचे वाटप

परळी प्रतिनिधी : भारत पेट्रोलियम कंपनीच्या परळी शौर्य पेट्रोलियम यांच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क वाटप दिनांक ०९ जुलै रोजी करण्यात आले भारत पेट्रोलियम कंपनीच्या शौर्य पेट्रोलियमच्या संचालिका सौ उषा किरण गित्ते यांच्या वतीने कोरोणा संकट कालीन परिस्थीतीमध्ये सेवा पुरवणारे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासह,विनामास्क पेट्रोलपंपावर येणारे बाईकस्वार,व इतर वाहनवाल्यांना मास्कचे वितरण करण्यात आले. कोरोणा विषाणु संसर्ग वृध्दी थांबवण्याच्या दृष्टीने,शौर्य पेट्रोलियम कडुन हो उपक्रम राबवण्यात आला.

102 Views

Leave a Reply

Your email address will not be published.