जिल्हाधिकारी व इतर अधिका-याचे स्वॕब रिपोर्ट निगेटिव्ह…!!

बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात Covid-19 तपासणी सेंटरचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या नेते, अधिकारी वर्ग स्वःता काॕरंटाईन झाले होते.खबरदारी म्हणून त्याचे स्वॕब घेण्यात आले होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांची कोरोना टेस्ट केली होती व त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असुन ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती स्वत: जिल्हाधिकारी यांनी दिली. याच बरोबर उपविभागीय अधिकारी अंबाजोगाईचे स्वाराती महाविद्यालय अधिष्ठता यांचे स्वॅब अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.

190 Views

Leave a Reply

Your email address will not be published.