बीड जिल्ह्यातून रविवारी १३६ स्वॕब तपासणीला !!

बीड जिल्हयातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत !!!

बीड : कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 5.30
वाजता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१) जिल्हा सामान्य रुग्णालय 49
२) सी. सी. सी. बीड 23

३) स्वा. रा. ती. ग्रा. वै .म.अंबाजोगाई 18

४) सी. सी. सी. आंबाजोगाई 11

५) सी. सी. सी. शिरूर 0
६) उपजिल्हा रुग्णालय केज 1

७) ग्रामीण रुग्णालय, आष्टी 2

८) ग्रामीण रुग्णालय, माजलगाव 0

९) उपजिल्हा रुग्णालय,गेवराई 4

१०) उपजिल्हारुग्णालय,परळी 28

53 Views

Leave a Reply

Your email address will not be published.