परळीत सापडलेल्या कोरोना ग्रस्त रुग्णावर औरंगाबाद येथे उपचार ; रूग्णाच्या संपर्कात आलेल्याची प्रशासना कडूण शोध मोहीम सुरू..?

परळी : परळी शहरातील जुन्या गावभागात असलेला रुग्ण तो औरंगाबाद येथे कोरोना पाॕझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे रूग्णाच्या संपर्कात आलेल्या ची प्रशाणाकडूण शोध मोहीम सुरू . आजच हाळंम येथील दोन कोरोनाग्रस्तानी मात करुन परळीसाठीआनंदाची कोरोनामुक्तची बातमी दिली होती.

सुञाच्या माहिती नुसार परळी शहरातील जुन्या गावभागातील एकाला इतर आजारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान त्या रुग्णाच्या लाळीचे नमुने घेतल्यानंतर तो रुग्ण कोरोना पाॕझिटिव्ह आला आहे.हा रुग्ण सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत असुन परळीत माञ खळबळ माजली आहे.असुन परळीची आरोग्य प्रशासनाची टिम व नगर परिषदेची टिम संबंधित रुग्णाच्या संपर्कात कोणी आले आहे का? याकामी लागली आहे.

984 Views

Leave a Reply

Your email address will not be published.