दगडुबा हरिभाऊ साबळे यांचे दुःखद निधन
अंत्यसंस्कार आज 4 वाजता होणार.
परळी (प्रतिनिधी) : जलालपूरचे रहिवासी दगडुबा हरिभाऊ साबळे यांचे दुःखद निधन. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांनी औष्णिक विद्युत केंद्र येथे सेवा दिली. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्ष होते. त्यांचे आज सकाळी आजाराने निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज 4 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात 3 मुले व 2 सून, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. या दुःखात दै. जगमित्र परिवार सहभागी आहे