दिल्ली : दिल्ली मध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाने आक्रमक स्वरूप घेत सरकारला फक्त तू कायदा रद्द करणारं किंवा नाही ते सांगा अशा स्पष्ट भाषेत खणकावलं आहे. मिटिंग चालू असताना त्यांनी पोस्टरवर लिहून विचारलं हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या यावेळी अशी पोस्टर दाखवण्यात आली.