हायवा टिप्पर ने दुचाकीला उडविले एक जण जागीच ठार गोळेगाव येथील घटना.
शिवना (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने हायवा टिप्पर ने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने अपघातात एक जागीच ठार झाला ही घटना बुधवारी (दि.9)रोजी रात्री आठ वाजेच्या जवळ औरंगाबाद-जळगांव महामार्गावरील उंडणगाव चावफुली जवळ घडली.या अपघातात संतोष ओमकार कापडे (४0 रा. पिपंरी कोळी ता, नांदुरा जिल्हा बुलढाणा हे युवक जागीच ठार झाले, मिळालेली माहिती नुसार संतोष कापळे हे दुचाकी क्रमांक MH,14, BY, 3831 ने पुणे हुन बुलढाणा गावा कडे जात असता उंडणगाव चावफुली जवळ हायवा टिप्पर क्रमांक MH, 20,EG4960 ने जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाले. अजिंठा पोलीस यांना नागरिकांना लगेच घटनेचि माहिती मिळते . 15 मिनिटात दुर्घटना स्थळी अजिंठा पोलीस पोहोचले आणि उचलून एम्बोलेन्स मध्ये टाकले व सिल्लोड येतील उप जिला रुग्णालयत दाखल करण्यात आले. व. हायवा टिप्पर चालक रामेश्वर बडकं वर अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अजिंठा पोलीस ठाण्याचे सपूनि गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालीप psi राजू राठोड, बीट जमदार अक्रम पठाण, व पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहे फोटो, लाईन, मूर्त संतोष कापडे व अपघातग्रस्त दुचाकी, हायवा टिप्पर, छाया : शेख नदिम ![]() |
