स्वाराती रुग्णालयात पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आल्याशिवाय येथील डॉक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठवू नये यासाठी नंदकिशोर मुंदडा यांचे आंदोलन…
अंबाजोगाई : येथील स्वराती रुग्णालयात जोपर्यंत पर्यायी डॉक्टर येत नाहीत आणि तशी व्यवस्था केल्याशिवाय येथील डॉक्टर बांधवांना मुंबई ला हलवण्यात येऊ नये या मागणीसाठी आमदार नमिता मुंदडा याचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी आंदोलन सुरू केले आहे.
स्वाराती रुग्णालयात पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आल्याशिवाय येथील डॉक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठवू नये यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी स्वाराती अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलें असून सामाजिक अंतर ठेऊन हे आंदोलन सुरू आहे.