Uncategorized

सुरभी कॉम्प्युटर्स अँड मल्टीसर्व्हिसेस प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र परळीकरांच्या सदैव सेवेत


परळी शहरातील कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. सध्याचे दिवस हे 11, 12 वी डिग्री साठी प्रवेशाचे दिवस आहेत. याच धर्तीवर सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थी व पालक ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी दररोज धावपळ करत आहेत. सध्या परळी शहरात कडक संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशापासून वंचित आहेत. या लॉक डाऊन च्या काळात कोणताही विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशापासून वंचित राहू नये त्या करिता सुरभी कॉम्प्युटर्स अँड मल्टीसर्व्हिसेस परळी शहरातील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चे संचालक जबाबदारी घेत आहेत. तरी पालक व विद्यार्थी यांना सूचित करण्यात येते की त्यांनी *9158363277 या व्हॉट्स ऍप वर आपली कागदपत्रे पाठवून आजच आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.अधिक माहितीसाठी सुरभी कॉम्प्युटर्स अँड मल्टी सर्व्हिसेस प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र परळी वै. चे संचालक विश्वजीत मुंडे यांच्याशी 9158363277 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *