संभाजी ब्रिगेड परळी वै. तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष ,तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी पुढील आठ दिवसात निवडणार .
परळी तालुक्यातील पक्ष मजबूती करण्याच्या दृष्टीने पुढील आठ दिवसात संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सह सर्व कार्यकारणी यांच्या निवडी होणार आहेत तरी तालुक्यातील व शहरातील इच्छुकांनी संभाजी ब्रिगेडचे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर मो नं8999062707 संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज मो नं 9767335167 यांच्याशी संपर्क साधावा तसेच संभाजी ब्रिगेड मध्ये मागील अनेक दिवसांपासून सक्रिय काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. घराणे शाही तेचं ते पक्ष समाजासाठी काही तरी चांगले काम करायचे आहे, सक्षम पक्ष हवा आहे. अश्या कार्यकर्त्यांना राजकीय करिअर हवे असणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड हा प्लॅटफॉर्म उत्तम आहे. काही इतर पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश करून राजकीय क्रांती घडविण्यास शामिल व्हायचे असेल तर आपल्या साठी उत्कृष्ठ संधी आहे. संभाजी ब्रिगेड पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत सर्वच निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार आहे. मागील 30 वर्षाचा संभाजी ब्रिगेड चा सामाजिक कामाचा वारसा आहे,तसेच शंभर टक्के समाजकारण शंभर टक्के राजकारण या युक्तीप्रमाणे संभाजी ब्रिगेडची वाटचाल चालू आहे .महाराष्ट्रातील एक आक्रमक संघटन तरुणांच्या हक्काचा महामानवांच्या विचारांचा मंच असलेली संभाजी ब्रिगेड पक्ष असून या मध्ये सामील होऊन आपले राजकीय वाटचाल यशस्वीरित्या घडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांना संपर्क करून आपल नेतृत्व सिद्ध करा ही एक तरुणांसाठी चालून आलेली योग्य संधी असून ती संधी सोडू नका. लवकरच पुढील काही दिवसात परळी तालुक्याच्या सर्व निवडी करण्यात येणार आहेत , तरी इच्छुक कार्यकर्त्यांनी संपर्क करावा