शौय पेट्रोलियमच्या वतीने मास्क वाटप

परळी प्रतिनिधी : भारत पेट्रोलियम कंपनीच्या परळी शौर्य पेट्रोलियम यांच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले भारत पेट्रोलियम कंपनीच्या  शौर्य पेट्रोलियमच्या संचालिका सौ उषा किरण गित्ते यांच्या वतीने कोरोणा संकट कालीन परिस्थीतीमध्ये सेवा पुरवणारे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासह,विनामास्क पेट्रोलपंपावर येणारे बाईकस्वार,व इतर वाहनवाल्यांना मास्कचे वितरण करण्यात आले.
कोरोणा विषाणु संसर्ग वृध्दी थांबवण्याच्या दृष्टीने,शौर्य पेट्रोलियम कडुन हो उपक्रम राबवण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *