शेतकर्यांची 8 तारखेला भारत बंदची हाक
सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांचा विरोध करण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेले आंदोलन थांबायचे नाव घेत नाही शेतकरी कायदे रद्द केल्याशिवाय मागे फिरणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन बसले असताना सरकार मात्र गाफील बसले आहे . अशी टीका विरोधक करत आहेत . याच संदर्भात शेतकरी संघटनांनी आठ डिसेंबर ला भारत बंदची हाक दिली आहे . भारत भर या आंदोलनाचे मोठे पडसाद उमटणार अशी चर्चा होत आहे .