शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर दोन बसची धडक

Hello, This is test video.

बीड (प्रतिनिधी) शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या पाटोदा-परळी बसला पाठीमागून आलेल्या औंरगाबाद-सांगली बसने जोराची धडक दिल्याने यामध्ये १२ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यासमोर बससाठी थांबा असल्याने याठिकाणी पाटोदा-परळी बस क्र.(एम.एच२० बीएल ०१८८) ही बस थांबली असतांना पाठीमागून येणारी औरंगाबाद-सांगली क्र.(एमएच.१४ बीपी ३८६४) या बसने जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील १२ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. यामध्ये त्र्यंबक नरवडे (६८) पैठण, शिवंगगा धोंडीबा काकर (६० अंबड), रंगनाथ मस्के (७० माजलगाव), कुसूम रामहरी मस्के (१८), महेश खडके (२७ बीड), गयनाबाई आसाराम शेंडगे (गेवराई), गोनाजी माधवराव थालगुडे, विठ्ठल रामभाऊ कलंके गेवराई यांच्या अन्य जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान जखमींना परिवहन मंडळाने तात्काळ ५०० रूपयाची मदत दिल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *