Uncategorizedजालना

विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी : योगेश टाकसाळ

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक / क.म.वि. शाळा कृती संघटना यांच्यातर्फे १३ सप्टेंबर नुसार १४६ व १६३८ महाविद्यालयाची १०७ कोटीची मागणी
२४/०२/२०२० बजेट मध्ये अधिवेशनात मंजूर झालेली आहे . तरी शासनाने ती रक्कम विनाअनुदानित शिक्षकांना पगार वितरित करावा यासाठी शासनाने आदेश काढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण करण्यात आले . यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. भगवान काळे , राज्य संघटक पी आर भुतेकर , जिल्हा अध्यक्ष रमेश शेळके , जी जी आघाव , किशोर चव्हाण , टी के शेळके , रमेश गाढे , जी ए क्षीरसागर, आर आर जर आदी उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *