विद्रोही पँथर सामाजीक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
जालना (प्रतिनिधी) : विद्रोही पँथर सामाजीक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष कपील खरात, संस्थापक सचिव संदीप साबळे, संतोष लहाने, राहुल खरात, भास्कर बोर्डे, गौतम चित्तेकर, अजय खरात, लालाभाई चौधरी, माधव जाधव, प्रताप निकाळजे, आकाश वाहूळे, गजानन डोंगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
