लॉकडाऊन मध्ये कासार व्यवसाय संकटात

कन्नड  (प्रतिनिधी) – कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउन चा परिणाम गाव पातळीवर असलेल्या अगदी छोट्या.छोट्या व्यवसाय वरती झाला आहे.बागंड्याची विक्री करून आपली उपजीविका भागविणारा कासार व्यवसाय देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे.बांगड्यांचा,सीझन हा लग्नसराईत असतो परंतु लग्नसराईतच लॉकडाऊन ची घोषणा झाली आणि या व्यवसायाला टाळे लागलं.वि विक्री अभावी स्टॉक करून ठेवलेल्या बांगड्या विक्री अभावी सध्या धूळखात पडून आहेत.

74 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *