LatestNewsबीड जिल्हा

लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या परराज्यातील व्यक्तींनी आपल्या गावी परतण्यासाठी कशी व कोठे करावी नोंदणी…!

बीड : लाॅकडाऊन मुळे बीड जिल्ह्यामध्ये अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजूर/ विद्यार्थी/ यात्रेकरू/ व्यक्ती ज्यांना आपल्या स्वजिल्ह्यात ट्रेनद्वारे/ बसद्वारे परतण्याची इच्छा आहे त्यांनी खालील माहितीसह आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी करावी जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार.

1) संपूर्ण नाव :-
2) मुळगाव, तालुका, जिल्हा, व राज्य :-
3) मोबाईल क्रमांक :-
4) आधार क्रमांक व आधार कार्ड झेरॉक्स:-
5)ट्रेनने जाण्याची इच्छा आहे का:-
6) बसने महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत जाण्याची इच्छा आहे का :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *