यावल पिंपरी तांडा चे सुपुत्र पवन पवार देशसेवेसाठी सज्ज…
घनसावंगी (प्रतिनिधी )कैलास पवार.
घनसावंगी तालुक्यातील यावल पिंपरी तांडा येथील पवन कैलास पवार तरुण भारतीय सैन्य दलात रुजू होऊन भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊन ओडिशा राज्याच्या सीमेवर प्रस्थान झाला आहे. या सेवेबाबत त्याला प्रचंड उत्साह , स्फूर्ती भरलेली दिसते. देशसेवा च व्रत कायम तन मन धनाने करेल असा आशावाद या जवानांनी दाखवला त्यास या सर्व प्रवासात गावकऱ्यांनी खुप शुभेच्या दिल्या आणि सर्वर्त कौतुक होताना पाहायला मिळतात…
