मा.रत्नाकररावजी गुट्टे (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये प्रवेश देणे सुरु….. दिपक फुंदे


सुधारत्न चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मा.रत्नाकररावजी गुट्टे औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देणे प्रारंभ झालेला असुन दिनांक 1/8/2020 नविन सत्रास प्रारंभ झाला आहे. तरी पालकांनी विनाविलंब आपल्या पाल्याचा प्रवेश तात्काळ घेण्याचे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिपक फुंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी गंगाखेड रोड वर असलेली मा.रत्नाकररावजी गुट्टे (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये अल्प कालावधीत उतुंग भरारी घेतल्याने पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा आय.टी.आय. कडे सर्वाधिक झाला आहे. या संस्थे मध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य सुसज्ज इमारत, अत्याधुनिक कुशल व प्रशिक्षित शिक्षकवृंद व तज्ञ, थंड व शुद्ध पेयजल, स्वतंत्र स्वच्छता गृह, विद्यार्थ्यांसाठी आरामदायक व सुरक्षित वहातूक सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, औद्योगिक सहलीचे आयोजन C.C.TV च्या निगराणीत परिसर, आधुनिक सुरक्षा क्षेत्र, सुसज्ज अशी संगणक प्रयोग शाळा निसर्गरम्य वातावरण, क्रिकेट, हॉली बॉल, बास्केट बॉल, खो – खो, कब्बडी, बॅडमिंटन असे बरेच खेळ, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक भवन, अत्यधूनिक कार्यशाळा, कौशल्य विकास अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून तसेच संस्थेची 100% निकालाची परंपरा, 100% नोकरी ची हमी नामांकित कंपन्या चे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. आमच्या कडे १. विजतंत्री २. तारतंत्री ३. जोडारी ४. यांत्रिक मोटार गाडी हे दोन वर्षाचे व्यावसाय व संधाता एक वर्षाचा व्यावसाय आहे. तरी आपल्या पाल्याचे शैक्षणिक जीवनमान उज्ज्वल करण्यासाठी आजच प्रवेश नोंदवावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपक फुंदे
अधिक माहिती साठी संपर्क 7887883923/7887883999/8975020316

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *