Uncategorizedजालना

भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन-मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके

जालना: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर  यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे.
जालना जिल्हा व मराठवाड्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात व बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *