भाजपचे नेते कलंकित झालेले आहे – विरोधक
बिहार चे भाजपचे नेता राजीव रंजन तिवारी यांचा लुंगी डान्स करतानाचा विडिओ वायरल झाला आहे यात ते एका महिला डान्सर सोबत डान्स करताना दिसत आहे विरोधक यामुळे भाजपचे नेते कलंकित झालेले आहे अशी टीका करत आहेत एकीकडे बिहार मध्ये कोरोनामुळे सगळीकडे हाहाकार असताना भाजपचे नेते मजा मारत आहेत अशी टीका होतेय. News 24 ने हा विडिओ प्रदर्शित केला आहे.
https://twitter.com/news24tvchannel/status/1335119282934431744?s=19