बुलंद क्रीडा मित्रमंडळ यांच्याकडून बीड शहरातील पत्रकारांचा सन्मान !!!

बीड : शहरातील covid-19 आपत्तीमध्ये आपल्या विभागात देशासाठी, समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या समस्या सरकारी नियम व परिपत्रके इतर महत्त्वाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य व सामाजिक कार्याबद्दल दैनिक जगमित्र चे जिल्हा प्रतिनिधी शेख ताहेर दैनिक वैचारिक जंग चे मुख्य संपादक शेख जुबेर औरंगाबाद टाइम्स चे सिराज आरजू एशिया एक्सप्रेसचे मोहम्मद रईस खान दैनिक एतेमाद चे शेख जावेद पाशा सरकार एक्सप्रेस सय्यद इरफान समाज सेवक सलीम अध्यक्ष, फेरोज अली मोमीन मोसिन या शहरातील पत्रकार बांधवांचा बुलंद क्रीडा मित्र मंडळ बीड यांच्या वतीने दिला जाणाऱ्या covid-19 योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बुलंद क्रीडा मित्र मंडळ बीड महाराष्ट्र राज्य शेख अमर जैनुद्दीन हे संस्थापक अध्यक्ष आहेत मोमिन जुबेर अहमद उपाध्यक्ष आहेत तर शेख अकबर जैनुद्दीन सचिव आहेत यांच्यातर्फे सर्व पत्रकार बांधवांचे सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *