बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच,आज परळीत 6 तर जिल्ह्यात 27 पाँजिटिव्ह!!

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नसून नियमाची पालान न करता बिनधास्त विना मास्क फिरत आहेत त्यामुळे संख्या वाढाते आहे. ०७ बीड :-३० वर्षीय पुरुष (रा.पोलीस कॉलनी,बशीरगंज,बीड शहर) २६ वर्षीय पुरुष (रा.खाजगी रुग्णालय,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ०२ वर्षीय महिला (रा.घोसापुरी ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ५९ वर्षीय पुरुष (रा,आदर्श नगर, बीड शहर) ५२ वर्षीय महिला (रा.आदर्श नगर, बीड शहर) . ३४ वर्षीय पुरुष (रा.रविवार पेठ, बीड शहर) २४ वर्षीय पुरुष (रा जिल्हा कारागृह, बीड शहर) . परळीत ६ रुग्ण . ४२ वर्षीय महिला ( रा.इंजेगाव ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) . १३ वर्षीय महिला (रा.पदमावती गल्ली,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.पद्मावती गल्ली,परळी शहर) . २४ वर्षीय महिला (रा सिरसाळा ता.परळी) . ३६ वर्षीय पुरुष (रा.पद्मावती गल्ली,परळी शहर) . ६० वर्षीय पुरुष (रा.सिरसाळा ता.परळी) . अंबाजोगाईत . ०७ – अंबाजोगाई :-१८ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ४२ वर्षीय पुरुष (रा.बागवान गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) १० वर्षीय पुरुष (रा कैकाडी गल्ली,सदर बाजार,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा . सहवासीत) . २३ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ९० वर्षीय पुरुष (रा.हाऊसींग सोसायटी, अंबाजोगाई शहर) २४ वर्षीय महिला (रा.एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालय,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) . ४३ वर्षीय महिला (रा आदर्श कॉलनी, अंबाजोगाई शहर) . आष्टीत ४ रुग्ण ६५ वर्षीय महिला (रा.धामणगाव ता.आष्टी) ३० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) . ५० वर्षीय पुरुष (रा.धामणगाव ता.आष्टी) . ४६ वर्षीय पुरुष (रा.हातोला ता.आष्टी) . :गेवराईत २ -५४ वर्षीय महिला (रा.मोटे गल्ली ता.गेवराई पाझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) . ३४ वर्षीय महिला (रा.सुलतानपुर,ता. गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) धारुरमध्ये १ -२४ वर्षीय पुरुष (रा.चोंडी ता.धारुर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *