LatestNewsबीड जिल्हा

बीड जिल्हा महसूल प्रशासनात खांदेपालट !

बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने जिल्ह्यातील महसूल प्रशासनांत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ नायब तहसीलदार, ७ मंडळ अधिकारी, २१ अव्वल कारकून, २८ लिपिक, ८ शिपाई आणि ३ वाहनचालक असे  एकूण ७५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बदली झालेल्या सर्वांना १७ ऑगस्ट पूर्वी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार :

अभय राजाभाऊ जोशी – बीड (संगायो)

सुहास बाबुराव हजारे – गेवराई (महसूल)

लक्ष्मण नारायण धस – अंबाजोगाई (संगायो)

स्मिता सुभाष बाहेती – केज (महसूल)

आशा दयाराम वाघमारे – बीड (महसूल)

अशोक नारायण भंडारे- माजलगाव (महसूल)

लता दादाराव सिरसाट – केज (पुरवठा)

शामसुंदर संतुकराव रामदासी – गेवराई (पुरवठा)

मंडळ अधिकारी :

जी व्ही कोठुळे – तिन्तरवणी, शिरूर तहसील 

एस बी पाळवदे – नेकनूर, बीड तहसील

एस एम खेडकर – हनुमंत पिंपरी, केज तहसील

के सी पुराणिक – माजलगाव तहसील

के इ मुंडे – सिरसाळा, परळी तहसील

यु व्ही उडते – परळी तहसील

एन आय शेख – पाटोदा (म.), अंबाजोगाई तहसील

अव्वल कारकून :

पी व्ही देशपांडे – गेवराई तहसील

एच एन धोत्रे – पाटोदा तहसील

प्रकाश लिंगूराम गोपड – धारूर तहसील

शारदा शेषेराव धुमाळ – उपविभागीय अधिकारी कार्यालय, माजलगाव

सुशीला बळीराम कुटे – बीड तहसील

श्रीनिवास लक्ष्मीकांत मुळे – गेवराई तहसील

गिरीश मुकुंदराव मोहेकर – जिल्हाधिकारी कार्यालय

ज्योती पांडुरंग निर्मळ – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय

हेमलता उद्धव परचाके – जिल्हाधिकारी कार्यालय

वैशाली नामदेव जाधव – आष्टी तहसील

राहुल बाबुराव कसबे – परळी तहसील

नवनाथ भानुदास सोनटक्के – पाटोदा तहसील

संतोषी पांडुरंग वानखेडे – परळी तहसील

अर्चना सदाशिव गवळी – जिल्हाधिकारी कार्यालय

सोमीनाथ रामकृष्ण पूर्णे – अंबाजोगाई तहसील

सय्यद कलीम जैनोद्दिन – उपविभागीय अधिकारी कार्यालय, परळी 

महादेव शामराव चौरे – उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *