बीड : महाराष्ट्र सरकार बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना स्वतःच्या जिल्ह्यात आणण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करत आहे. तरी बीड जिल्ह्यातील जे लोक बाहेर जिल्ह्यात अडकले असतील त्यांनी या सॉफ्टवेअर तयार होण्याची वाट पहावी. तोपर्यंत मला किंवा माझ्या कार्यालयात संपर्क करणे गरजेचे नाही.