बालाघाटावरील चौसाळा सर्कल मध्ये विविध गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

बीड : आज तालुक्यातील बाला घाटावरील चौसाळा सर्कल मध्ये जेबा पिंपरि, हिंगणी (खुर्द), पालसिंगण इत्यादी गावात वंचित बहुजन आघाडी च्या शाखा अनावरण सोहळा बीड जिल्हाध्यक्ष प्रा, शिवराज बांगर, राज्य महासचिव भीमराव दळे, बीड जिल्हा नेते बाळासाहेब वाघमारे, डॉ, केशव दास वैष्णव, मेजर अनुरथ वीर, प्रा, कोरडे, जिल्हा सहसचिव दगडू दादा गायकवाड, डॉ, खोमणे, सुमित उजगरे, बालाघाट युवानेते विवेक कुचेकर, प्रकाश ढोकणे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला व विविध प्रस्थापित राजकीय पक्षातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडी जाहिर प्रवेश केला यावेळी सचिन शिंदे, दत्ता धनवे, पवन कुचेकर, सतीश शिंदे, रोहन कुचेकर, अनिल शिंदे, मिलिंद शिंदे अनिल पायाळ, अजय शिंदे अमोल धनवे, युवराज सोनवणे, विशाल सोनवणे, किशोर शिंदे गुलाब फाटक, उमेश शिंदे, अभिमान शिंदे, सुनील धनवे, किरण सोनवणे, रमेश कुचेकर गणेश सोनवणे, प्रसाद सोनवणे, नितीन पवार, शिवाजी लोखंडे भारत सोनवणे, लहान लोखंडे, सुरज झेंडे, सुमंत तांदळे, लहू गायकवाड, अर्जुन नाडे, वसंत बोराडे, दिलीप डोरले, रामदास तांदळे , विलास तांदळे, गणेश गायकवाड, बळीराम बरडे, कृष्णा गायकवाड, राहुल गायकवाड, लक्ष्मण नाडे, मे गोवर्धन, बळीराम लोखंडे, प्रताप विद्यागर, महेश विद्यागर, अशोक गालफाडे, हनुमंत गालफाडे राजेंद्र गालफाडे समाधान साळवे, रवींद्र गायकवाड, दीपक गालफाडे, नितीन विद्यागर, दिलीप गालफाडे, आदित्य विद्यागर, आनंद विद्यागर, पंजाब गालफाडे, अक्षय तुपे, शिव हरी कांबळे, बाजीराव डोईफोडे, विजय गालफाडे, अशोक गालफाडे इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत स्वाभिमानी कर्तव्यदक्ष बीड जिल्हाध्यक्ष प्रा, शिवराज बांगर, राज्य महासचिव भीमराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *