FEATUREDबीड जिल्हा

बर्दापूर येथे मानवलोक संस्थे तर्फे निराधार लोकांना दिवाळीचे फराळ वाटप!

अंबाजोगाई : आज रोजी बर्दापूर येथेकिचन नंबर 1 मध्ये किचन लाभार्थ्यांना संस्थेतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले आणि संतोष चंद्रकांत यादव यांच्यातर्फे सोळा लाभार्थ्यांना व किचन चालकांना ना दिवाळीची भेट म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चाने कपडे वाटप करण्यात आले हो या कार्यक्रमासाठी मानवचे संस्था सह कार्यवाहक लालासाहेब आगळे व किचन विभागप्रमुख डॉक्टर विनायक गाडेकर हे व प्रमुख उपस्थिती बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे सर व पोलीस उपनिरिक्षक रविराज जमादार सर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले व या कार्यक्रमासाठी विवेक पपूंमोरे, रंजनाताई कायम बालाप्रसाद बजाज बाबासाहेब चौधरी सय्यद हुसेन व सर्व गावकरी बांधव उपस्थित होते सर्व गावातील लोकांनी मानवलोक संस्थेचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *