Uncategorized

पोलीस व आरोग्य यंञनेचा सन्मान करा

गेवराई प्रतिनिधी / देवराज कोळे गेवराई तालुक्यातील पाङळसिंगी टोल नाक्याजवळ आज राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे यानी महामार्ग पोलीस कर्मचारी याची कोरोणा काळात कामाबद्दल भेट घेऊन चर्चा केली व मास्क दिले व कामाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे सविस्तर असे की कोरोणा लाॅकङाऊन मध्ये आरोग्यसेवा पोलीस कर्मचारी याच्यासह शिक्षक. ग्रामपंचायत सरपंच ग्रा प सदस्य ग्रा प कर्मचारी. आंगणवाङी सेवीका सर्वच अधीकारी वर्गाने कोरोणा मध्ये भरीव काम केले त्यात ट्राफीक पोलीस बांधवानी उन वारा पाऊस याची तम्मा न बाळगता काम केले आज गेवराई तालुक्यातील पाङळसिंगी फाटा येथे महामार्गावर टोल नाका येथे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे यानी सदिच्छ भेट घेत महामार्ग पोलीस पथक गेवराई याच्या सोबत चर्चा केली व मास्क भेट देऊन कौतुक अभिनंदन केले पोलीस महार्ग सुरक्षा पथक गेवराई चे कर्मचारी हे पि आय प्रविणकुमार बांगर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली मिसाळ साहेब, शेख साहेब , रुपनर साहेब,गिरी साहेब,घुगे साहेब हे सध्या पाङळसिंगी टोल नाका येथे कार्यरत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *