पूर्णा तहसील कार्यालयात मुद्रांक तुटवडा शेतकरी त्रस्त

 पूर्णा (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा गाण खरिपाचा हंगाम येत्या पंधरा दिवसात येऊन ठेपला आहे राज्यसरकारच्या वतीने बांधावर खत बी देण्याचे धोरण जाहीर केले आहे तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत परंतु राज्य सरकारच्या वतीने कोषागार कार्यालयाच्यावतीने पूर्ण तहसील कार्यालयात मागील काही दिवसापासून मुद्रांक कांचा कृती अप्रतिम पुरवठा निर्माण झाल्यामुळे पूर्ण तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे गहाणखत दुखात पडले असून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे याकडे राज्य सरकारच्या कोषागार विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी पूर्णतः कार्यालयांतर्गत तालुक्यातील 70 गावच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर खरेदी विक्री नोंदणी कार्यालय आहे या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार भूखंड खरेदी विक्रीचे व्यवहार तर गहाणखत ठेवण्याची व प्रत्येक बँकातील कर्ज मंजुरी प्रकरणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात गहाणखत केले जात आहेत परंतु मागील दोन महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी सुरू असताना ोदरच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे तर त्यासोबत मागील आठ ते दहा दिवसापासून येथील खरेदी-विक्रीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने विविध बँकांसाठी शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी उद्दिष्ट दिले आहे परंतु पूर्ण तहसील कार्यालयामध्ये मागील दोन दिवसांपासून हजार दोन हजार 100 चे बोंड कार्यालयातून मुद्रांक विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आले नाहीत त्यामुळे पूर्ण शहरातील शेकडो शेतकरी व तालुक्‍यातील शेकडो शेतकरी पूर्ण तहसील कार्यालयाच्या चकरा मारताहेत मुद्रांक तरी त्याकडे येरझारा घालत आहेत मुद्रांक विक्रेत्यांना बोंड मिळत नसल्यामुळे करण्याचा प्रश्नच येत नाही या संदर्भात शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्याशी मागणी केली असता तहसील कार्यालय तुम्ही कोणते उत्तर मिळाले नाही तर आगामी 15 ते 20 शेतकऱ्यांचा खते बियाणे खरेदी करण्याचा हंगाम सुरू होत आहे परंतु असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र बँकांचे कर्ज मिळते की नाही अशी अवस्था सध्या पूर्ण तहसील कार्यालया अंतर्गत तालुक्‍यातील शेतकऱ्यांची झाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून पुरवठा करण्याचे धोरण जाहीर करूनही केवळ मुद्रांक तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना जर कर्ज मिळत नसेल तर कुणाकडे जावा असा सवाल या ठिकाणी पूर्णा तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेतमुद्रांक तूट वड्यासोबत कनेक्टिव्हिटी आव्हानपूर्ण तहसील कार्यालयात मागील चार-पाच दिवसांपासून मुद्रांक तोड आहे परंतु त्यासोबतच बीएसएनएलच्या गलथान कारभारामुळे येथील खरेदी-विक्री दस्तावेज नोंदणी कार्यालयाची कनेक्ट टीव्ही नसल्यामुळे सर्वर डाऊन झाले असून संपूर्ण ठप्प पडले आहेत आगामी खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपला आहे तरी तात्काळ राज्य सरकारच्यावतीने मुद्रांक पुरवठा करून ेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुद्रांक विक्रेते चे विक्रेते संघटनेचे ज्ञानू पाठवले धानोरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *