पुर्णा तालुक्यात धनगर टाकळी येथे तलाठ्यास मारहाण ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्ण /सय्यद कलीम : पूर्णा तहसील कार्यालयामध्ये धनगर टाकळी सध्या येथे कार्यरत असलेल्या एका तळ्यात दिनांक 11 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्याची गाडी काढून त्याच्या श्रीमुखात भडकावली घटना घडली असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध चुडावा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा महसूल मंडळ अंतर्गत धनगर टाकळी येथे रामेश्वर ज्ञानोबा केंद्रे तलाठी म्हणून कार्यरत आहेतदिनांक 11 मे रोजी पूर्णा तहसील कार्यालयातील शासकीय कामकाज करत असताना त्यांना धनगर टाकली येथून एका इसमाचा फोन आला त्या फोन मध्ये सदर इसमाने धनगर टाकळी येथे गोदावरी नदीच्या पात्रात जिसिबी द्वारे रेतीचा उपसा होत असल्याचे कळविले घटना कळाल्यानंतर तलाठी केंद्रीय धनगर टाकळी येथे भेट देण्यासाठी गेली पूर्ण धनगर टाकळी भाटेगाव या रस्त्याने जात असताना धनगर टाकळी मीरा गांधी स्मारक हायस्कूल जवळ सदर केले त्याची गाडी आरोपी सुदाम रामराव रवंदळे यांनी दिली व तलाठी असं जागेवरून श्रीमुखात भडकावली व त्यांच्यासोबत असलेले पोलीस पाटील यांनाही धमकावले दरम्यान अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यामध्ये घबराट निर्माण झाली असून केंद्रही गोदावरीच्या पत्र कडे जात असताना आरोपीने मुद्दाम हून तुम्ही उशीर का केला येथे अवैध रेती उपसा सुरू आहे याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करता म्हणून असे धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला रामेश्वर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस स्थानकात आरोपी सुदाम रामा गोंधळी राहणार धनगर टाकळी यांच्याविरुद्ध कलम 353 332 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती चव्हाण ही करत आहेत
अवैध रेती उपसा सुरूच
पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे या दिवसापासून मोठ्या प्रमाणावर इतिहास सुरू आहे येथे कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून जिल्ह्यामध्ये सगळीकडे लोक काम सुरू असताना संचारबंदी मध्ये धनगर टाकळी येथे मात्र काही स्थानिक नागरिक पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाचे हाताशी धरून जेसीबी द्वारे अवतरीत उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे दरम्यान बाळा पिंपळगाव बाळापुर येथे मोठी कारवाई करण्यात आल्यानंतरही त्या ठिकाणी अवैध रेतीचा उपसा पुन्हा सुरू करण्यात आला आहे त्यामुळे महसूल प्रशासन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *