पुरोगामी पञकार संघाच्या अंबाजोगाई तालूका संघटक पदी अहमद पठाण यांची निवड!
अंबाजोगाई : दैनिक वैचारिक जंग चे अंबाजोगाईचे शहर प्रतिनिधी व गेली तीन वर्षापासून पञकारिताते काम करतात. अंबाजोगाई तालूका-संघटक ” पदी यांच्या वर देण्यात आली संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक,राजकीय,आणि सांस्कृतिक ,यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते.महाराष्ट्रात बीड जिल्हातील अंबाजोगाई येथे आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक एक ऐतिहासिक इतिहास आहे. पुरोगामी विचारत्मक जिल्हाची म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख होय,अंबाजोगाई तालूक्याची पुरोगामी पत्रकार संघानी आपले पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व दखल अंबाजोगाई तालूका संघटक पदी अहमद सरवर खान पठाण यांची पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशावरुन राज्य-संघटक भागवत वैद्य व मा, स.का, पाटेकर मराठवाडा-सचिव व शाखा अंबाजोगाईच्या तालूकाध्यक्ष अशोक भाऊ दळवे यांच्या सर्व पदाधिका-यांशी चर्चा करुन शिफारशीवरुन राज्य-उपाध्यक्ष प्रा, दशरथ रोडे यांनी ही घोषणा करण्यात आली.त्यामूळे अंबाजोगाई तालूका संघटक पदी निवड करुन संघटनात्मक काम करण्यासाठी संघा’ने जबाबदारी दिली. दै वैचारिक जंग च्यामाध्यमातून वृञपञामुळे सामाजिकता पञकारितातेत युवा पञकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, या क्षेत्रातील जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी दिली. त्याबदल अंबाजोगाई तालूक्यातील सर्व पञकार व पदाधिका-यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,