पाथरगव्हन प्राथमीक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा मध्ये १४० ऊसतोड मजुर वैद्यकिय निगरानीत
पाथरी: पाथरी तालुक्यातील पाथरगव्हान प्राथमीक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा मध्ये १४० ऊस तोड मजुरांची वैधकीय तपासनी करुन त्यांना वैधकीय निगरानी मध्ये ठेवण्यात आल्याची माहीती डाॅ.पवार यांनी दिली आहेसविस्तर वृत आसे कि सद्या कोरोणा या संसर्गजन्ये आजाराने पुर्ण जगावर हैदोस घातला आहे या ची खबरदारी म्हणुन महाराष्ट्रा मध्ये संचार बंदी व टाळे बंदी आदेश लागु आहे याचा परिनाम साखर कारखाने यांच्या वर झाला आहे त्या मुळे जवळ पास राज्य व राज्या बाहेरील सर्व साखर कारखाणे बंद झाले आहेत या मुळे आता ऊस तोड मजुरांची ओढ आपल्या गावाकडे लागली आहे या अनुशंगाने परभणी जिल्हाभरा मध्ये हजारो ऊस तोड मजुर येत आहेत या मध्ये पाथरी तालुक्यातील पाथरगव्हान प्राथमीक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा मध्ये गेल्या दोन दिवसा मध्ये मोठ्या प्रमानात ऊस तोड मजुर येत आहेत या मुळे कोरोणाचा धोका वाढल्याचे नाकारता येत नाही याची खबरदारी म्हणुन पाथरगव्हान प्राथमीक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा मध्ये तहसीलदार कांगने,ता.वैधकिय अधिकारी चौधरी,तलाठी नागरगोजे यांच्या सुचने नूसार जवळ पास १४० च्या वर ऊस तोड मजुर व त्यांचे बालक यांची वैधकिय तपासनी करुन त्यांना त्यांच्या घरी किवा त्यांच्या शेता मध्ये वैधकिय निगरानी मध्ये ठेवण्यात आले आहे व त्यांची वेळोवेळी योग्यती तपासनी केली जात आहे आसी माहीती पाथरगव्हान प्रार्थमीक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डाॅ.जाधव यांनी दिली आहे