NewsTOP STORIESबीड जिल्हा

परळी शहर काँग्रेस तर्फे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

परळी : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आरक्षणाचे जनक बहुजनाचे नेते राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शहर काँग्रेस व सेल च्या वतीने विजय स्तंभ मोंढा विभाग परळी-वैद्यनाथ येथे साजरी करण्यात आली तसेच भारताच्या सीमेवर चीनच्या सैन्यांनी चकमकीत लडाख येथे भारताचे 20 जवान शहीद झाले त्यांनाही काँग्रेस पक्ष व सेल चे सर्व पदाधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे वसंत मुंडे बाबू नंबरदार गणपत अप्पा कोरे विश्वनाथ गायकवाड सय्यद अल्ताफ लहू दास तांदळे शेख जहीर शेख जावेद शेख सिकंदर जीएस सौंदळे बाबुराव इंदुरकर पांडुरंग सदरे सुनिता मुंडे आशाताई कोरे अमर सूर्यवंशी गोपीनाथ जाधव गोपीचंद म्हस्के सय्यद इम्रान ओम मेनकुदळे गुलाबराव देवकर राम घाटे रामलिंग नावंदे जनार्दन इंगळे गजेंद्र इंगळे शामराव गोपाळगड चंद्रभान इंगळे उत्तम मुंडे महादू मुंडे भूषण साळवे राहुल भोकरे इत्यादी कार्यकर्ते काँग्रेस प्रेमी जनता उपस्थित होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *