परळी येथील हिंन्द लँब आगीत जळून खाक ; कोणतीही जिवितहानी नाही

परळी : परळी येथील महाराष्ट्र बॅक समोरील हिन्द लॅबला आज सकाळी ६ : ३० वाजता शाॅर्टसरकीट मुळे आग लागून पुर्ण लॅब जळून खाक झाले आहे. सुदैवाने लॅब मध्ये कोणतीही जिवीत हानी नाही. माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सतर्क ते मुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख सुनील आदोडे, वाहन चालक रोहित आदोडे, व फायरमॅन धोंडीराम भुसेवाड, गंगाधर मस्के यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

573 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *