परळी नागरी सहकारी पतसंस्थेची दमदार वाटचाल


परळी : यावर्षी नव्यानेच सुरु झालेली परळी नागरी सहकारी पतसंस्था अल्पावधीतच प्रगती पथावर असून 31 मार्च 2020 अखेर पतसंस्थेची *वार्षिक उलाढाल 2 कोटी 23 लाख* पेक्षा जास्त झाली आहे. पतसंस्थेने अल्पावधीत ग्राहक, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला असून पतसंस्थेने *यावर्षी 3 लाख 45 हजार नफा* मिळवला आहे.पतसंस्थेचे ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांनी पतसंस्थेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.भालचंद्र तांदळे, उपाध्यक्ष डॉ.विश्वास भायेकर, सचिव श्री. गोपाळ कंकाळ, कोषाध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे तसेच सर्व संचालक आणि व्यवस्थापक श्री.विशाल देशमुख तथा सर्व कर्मचारी यांनी ग्राहकांचे, ठेवीदार आणि हितचिंतकाचे आभार मानले आहेत.

154 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *