Uncategorized

परळी (दि. 05) —- : गंगाखेड *ना. धनंजय मुंडे यांनी आ. रत्नाकर गुट्टे व परिवाराचे केले सांत्वन*

परळी (दि. 05) —- : गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे बंधू लहूदास गुट्टे यांचे मागील महिन्यात व आ. गुट्टे यांचे वडील माणिकराव गुट्टे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आ. गुट्टे यांच्या दैठणा घाट ता. परळी येथील निवसस्थानी जाउन भेट दिली व गुट्टे कुटुंबियांचे सांत्वन केले. ना. धनंजय मुंडे यांनी कै. माणिकराव गुट्टे हे आजारी असताना देखील त्यांची विचारपूस केली होती. आजच्या भेटीमध्ये त्यांनी माणिकराव गुट्टे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कै. माणिकराव गुट्टे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली, तसेच आ. गुट्टे व कुटुंबियांशी संवाद साधत सांत्वन केले. आमदार रत्नाकर गुट्टे यांचे बंधू लहूदास गुट्टे यांचे मागील महिन्यात व आ. गुट्टे यांचे वडील माणिकराव गुट्टे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आ. गुट्टे यांच्या दैठणा घाट ता. परळी येथील निवसस्थानी जाउन भेट दिली व गुट्टे कुटुंबियांचे सांत्वन केले. ना. धनंजय मुंडे यांनी कै. माणिकराव गुट्टे हे आजारी असताना देखील त्यांची विचारपूस केली होती. आजच्या भेटीमध्ये त्यांनी माणिकराव गुट्टे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कै. माणिकराव गुट्टे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली, तसेच आ. गुट्टे व कुटुंबियांशी संवाद साधत सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *