परळी तालुका महिला काँग्रेस व शहराध्यक्ष यांच्या नियुक्त्या..!!
परळी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा खा सौ रजनीताई पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस बीड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मीनाक्षी ताई पाटोळे यांच्या आदेशावरून परळी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी सुनिता मुंडे तर परळी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी आशाताई कोरे यांची निवड करण्यात आली सर्व जबाबदारी पक्षसंघटन वाढविणे जनतेची काम करणे महिलांचे प्रश्नावर आवाज उठवणे जनतेचे व महिला च्या प्रश्नावर आंदोलने करणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे या निवडी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा कोरे बाबू नंबरदार विश्वनाथ गायकवाड जीएस सौंदळे सय्यद अल्ताफ मा नगरसेविका हलीना बी जय नबी नंबर दार लक्ष्मी गायकवाड उषा रायभोळे महानंदा राठोड सुमन गिरी लक्ष्मी शिंदे समीना सोफिया महिला व कार्यकर्त्यांची या निवडीच्या संदर्भात उपस्थिती होती सर्वांनी या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या