परळीत न.प.च्या दोन स्विकृत सदस्यांची होणार बुधवारी निवड…!

परळी : परळी नगर परिषद मधील दोन रिक्त असलेल्या स्विकृत सदस्यांची बुधवार दिनांक १० जुन रोजी निवड होणार आहे त्याबाबतचा निवडण्ाुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे
परळी नगर परिषदेचे स्विकृत सदस्य अजीज कच्छी व जयप्रकाश लड्डा यांनी काही महिन्यापुर्वी राजीनामे दिले होते सदरील राजीनामे जिल्हाधिकारी यांनी मंजुर केले होते.परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर स्विकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.म्हण्ाुन १० जुन रोजी दुपारी १२ वाजता नगर परिषदेच्या सभागृहामध्ये विशेष सभा बोलविण्यात आली आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा पिठासन अधिकारी सौ.सरोजनीताई हालगे या राहणार आहेत या सभेत रिक्त असेलेल्या दोन स्विकृत सदस्यपदाची निवडणुक कार्यक्रम संपन्न होऊ न नविन निवडी होणार आहेत.

573 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *