परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून आठ जुगारी जेरबंद ; सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त जाम शिवारात घटना
पूर्णा / सय्यद सलीम : परभणी जिल्ह्यामध्ये एकेकाळी जिल्ह्याची राजकीय नेतृत्व करणाऱ्या जांब या गावांमध्ये दिनांक आठ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकुमार उपाध्यायांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने धाड टाकून शेतकर्याच्या विहिरीजवळ जुगार खेळणाऱ्या तबला आरोपीला आठ आरोपीला ताब्यात घेतले असून या सर्वांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की दैठणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जाम शिवारामध्ये दिनांक आठ मे रोजीमहेंद्र वाल्यांच्या विहिरीजवळ जना मना जुगार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ यांच्या पथकाला मिळाली सर्व गोपनीय माहिती घेऊन पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी या शिवारामध्ये दहा टाकली असता आरोपी प्रवीण सुधाकर धबाले रतन गोविंद वाले बबन नारायण सावंत आदिनाथ गौतम धबाले रणजीत सर्जेराव कवाली कवाली सयद मीरा संतोष मधुकर राहणार सर्व जाम तालुका जिल्हा परभणी हे जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना आणणारी घटनास्थळी त्यांच्याकडून पथकातील पोलिसांनी जवळपास दहा ते पंधरा विविध कंपन्यांचे मोबाईल दोन दुचाकी मोटरसायकल काही रोख रक्कम असा एकूण 2 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला व या सर्व आरोपींना अटक करून पैठण येथील पोलीस स्टेशनमध्ये आणले या सर्वांची जवाब घेऊन त्यांना नंतर जामिनावर सोडून देण्यात आली परंतु ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सर्व आरोपी विरुद्ध कलम 188 12अ प्रमाणे व सध्या सुरू असलेल्या संचारबंदी चे नियम मोडल्याबद्दल विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ कचवे रेडी गं सोबत कांदे चव्हाण हे करीत आहेत