परभणी कोरोना पाॅझिटिव्ह यूवकाचा दुसरा स्वॅब निगेटीव्ह..

परभणी : पुण्याहुन परभणीत परतलेल्या करोना पाॅझिटिव्ह त्या युवकांचा दुसरा स्वॅब निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शनिवारी राञी दै दिलासाशी बोलतांना दिली.
जिल्हा शासकिय रूग्णालयात तो युवक उपचार घेत आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे.त्यांच्या नातेवाईक व नातेसंबंधांतील बहूतांशी व्यक्तीचे पहिले व दुसरे स्वॅब या आठवड्यातचं निगेटिव्ह आले,त्या पाठोपाठ या करोनाबाधीत युवकांचा दुसरा स्वॅब निगेटीव्ह आला.शनिवारी राञी तो अहवाल प्राप्त झाला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या दिलासादायक बातमीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

27 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *