FEATUREDLatestNewsUncategorizedमहाराष्ट्र

नूरखान पठाण यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

अर्धापुर :– अर्धापुर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नूरखान सरदारखान पठाण यांना यंदाचा डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नूरखान पठाण यांना डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार बरोबर इंटरनॅशनल अचिवमेंट अवार्ड , इंटरनॅशनल गोल्डन आवर्ड .राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार , शक्ती योद्धा सन्मान आणि गांधी नोबेल शांती पुरस्कार असे जाहीर करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते नूरखान पठाण हे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना,अँटी करप्शन फाऊंडेशन इंडिया नांदेड टुडे जागतिक शांतता समितीचे सदस्य म्हणून कार्य करत आहेत शेतकरी असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहून सामाजिक काम करून आपल्या गावाची नविन ओळख निर्माण केली आहे आणि आपल्या गावाचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे नूरखान पठाण यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर गावातील नागरिकांनी अभिनंदनव्हा वर्षाव केला आहे या पुरस्काराचे श्रय ते आपल्या घरातील सर्व मंडळीना दिले आहे आई फरजाना बेगम वडील सरदारखान पठाण,भाऊ नियाज अली, काका मुखरबखान पठाण, बहीण राबिया,पत्नी खिजरा फातेमा, तसेच नांदेड टुडेचे मुख्य संपादक नइमखान, लोकमतचे पत्रकार युनूसमिया नदाफ,( शेख शकील नांदेड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तथा पत्रकार दै.म.केसरी,) शेख जुबेर पत्रकार दै.लोकप्रशन्न,हाफेज आसलम,हाफेज आलावद्दीन,खिझरखा पठाण, इम्रानखा पठाण,सैफ पटेल,ईरशाद पटेल,सर्व शिक्षक व गावकरी मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *