NewsTOP STORIES

ना.धनंजय मुंडे साहेबांचे सर्व व्यापारी वर्गातुन आभार व्याक्त होत आहे – गोपाळ कंकाळ

परळी : परळी शहरातील सर्व व्यापार्यांच्या वतीने दि.10/05/20 रोजी लाॅक डाऊन च्या काळातील शिथील वेळ वाढवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांना एक निवेदन दिले होते
त्या निवेदनावर पालकमंत्री मुंडे साहेब व जिलाधिकारी रेखावार यांनी बैठकीत निर्णय घेऊन शिथील वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यत वाढवल्यामुळे सर्वच व्यापार्यांना दिलासा मिळला आहे
सर्वच व्यापारी वर्गातुन ना.धनंजय मुंडे साहेबांचे आभार व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *